Police Bharti Exam 44 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/08/2022 1. महाराष्ट्रातील …….. हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. सोलापूर अहमदनगर पुणे नाशिक2. उच्छेद – योग्य संधी विग्रह ओळखा. उत् + छेद उद् + छेद उ + त्छेद ऊत् + छेद3. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? उत्तर आग्नेय पूर्व दक्षिण4. प्रवीण घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे तो एक वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? मागच्या उजव्या डाव्या पुढच्या5. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ? सोमवार बुधवार गुरुवार रविवार6. 8 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती? 384 सेमी² 324 सेमी² 512 सेमी² 348 सेमी²7. भुजंगप्रयात या वृत्ताचे गण आहेत – य य य य म स ज स त त ग य ग म ग त त ज ग ग8. विजोड पर्याय ओळखा. LK NO QR TU9. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे ? बाळकृष्ण बोरकर विजय तेंडुलकर महादेवी वर्मा प्रल्हाद केशव अत्रे10. शब्द म्हणजे काय ? यापैकी नाही ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण शब्दसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अंकसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमुह11. माहिती अधिकारात ( माहिती अधिकार कलम 2005) मागवलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते ? 12 दिवस 15 दिवस 30 दिवस 21 दिवस12. ताशी 144 km/hr वेगाने जाणारी 400 मी लांबीची आगगाडी एक बोगदा 15 सेकंदात पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे? 300 मी 180 मी 240 मी 200 मी13. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था 1 मे …….. पासून अमलात आली आहे. 1950 1962 1960 195814. दिलेल्या संख्यांची सरासरी किती? ( 25 29 18 57 31 ) 160 30 22 3215. भिन्न संख्या ओळखा. 16. 25. 39. 49. 64 81 39 49 81 16 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12/15
9
14/15
13
11 marks
Pallavi Bisen
12/15
Rakesh maskare 13
10/15 galtti zali sir
13
13/15
9 mark