Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 52

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. 280 चे किती टक्के म्हणजे 14 होतील ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?

 
 
 
 

3. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. 30 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. त्यातील 18 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे तर उरलेल्या 12 मुलांचे सरासरी वय किती ?

 
 
 
 

5. पहिल्या 53 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल ?

 
 
 
 

6. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. एका फॅनची छापील किंमत 2400 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर लागोपाठ 10% आणि S% सुट दिली जर गिऱ्हाईकाने दुकानदाराला 1836 रुपये दिले तर S ची किंमत किती ?

 
 
 
 

8. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते?

 
 
 
 

9. क्रमाने येणारे पद निवडा.
वैशाख आषाढ भाद्रपद कार्तिक ?

 
 
 
 

10. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपीठावरील 9 मान्यवरांनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

11. पर्यावरण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

12. जर 11/4 = 125.  12/4 = 148.  तर 13/4 = ?

 

 
 
 
 

13. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

14. एका आयताचे क्षेत्रफळ 180 मी² आहे त्या आयताची लांबी 18 मी.आहे तर त्या आयताची परिमिती किती ?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 52”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!