Police Bharti Exam 52

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपीठावरील 9 मान्यवरांनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

2. जर 11/4 = 125.  12/4 = 148.  तर 13/4 = ?

 

 
 
 
 

3. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते?

 
 
 
 

4. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. एका फॅनची छापील किंमत 2400 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर लागोपाठ 10% आणि S% सुट दिली जर गिऱ्हाईकाने दुकानदाराला 1836 रुपये दिले तर S ची किंमत किती ?

 
 
 
 

6. 30 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. त्यातील 18 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे तर उरलेल्या 12 मुलांचे सरासरी वय किती ?

 
 
 
 

7. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

8. पहिल्या 53 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल ?

 
 
 
 

9. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?

 
 
 
 

10. 280 चे किती टक्के म्हणजे 14 होतील ?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा.

 
 
 
 

12. क्रमाने येणारे पद निवडा.
वैशाख आषाढ भाद्रपद कार्तिक ?

 
 
 
 

13. एका आयताचे क्षेत्रफळ 180 मी² आहे त्या आयताची लांबी 18 मी.आहे तर त्या आयताची परिमिती किती ?

 
 
 
 

14. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. पर्यावरण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 52”

Leave a Reply to Avinash Kamble Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now