Police Bharti Exam 52

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. क्रमाने येणारे पद निवडा.
वैशाख आषाढ भाद्रपद कार्तिक ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?

 
 
 
 

3. एका आयताचे क्षेत्रफळ 180 मी² आहे त्या आयताची लांबी 18 मी.आहे तर त्या आयताची परिमिती किती ?

 
 
 
 

4. पहिल्या 53 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल ?

 
 
 
 

5. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपीठावरील 9 मान्यवरांनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

6. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

7. एका फॅनची छापील किंमत 2400 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर लागोपाठ 10% आणि S% सुट दिली जर गिऱ्हाईकाने दुकानदाराला 1836 रुपये दिले तर S ची किंमत किती ?

 
 
 
 

8. 280 चे किती टक्के म्हणजे 14 होतील ?

 
 
 
 

9. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते?

 
 
 
 

10. पर्यावरण दिन केव्हा असतो?

 
 
 
 

11. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. 30 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. त्यातील 18 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे तर उरलेल्या 12 मुलांचे सरासरी वय किती ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा.

 
 
 
 

14. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. जर 11/4 = 125.  12/4 = 148.  तर 13/4 = ?

 

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 52”

Leave a Reply to Pramod Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now