Police Bharti Exam 62

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे?

 
 
 
 

3. पर्यायातून अभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील संत आणि त्यांची समाधीस्थळे यांच्या अचूक जोड्या जुळवा.
गट A -1) संत एकनाथ 2) रामदास स्वामी 3) संत तुकाराम
गट B – a) सज्जनगड b) देहू c) पैठण

 
 
 
 

5. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

6. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
एकाची जळते …….. दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी

 
 
 
 

7. दोन संख्या अनुक्रमे 3X व 5X असून त्यांचा मसावि 6 आहे व लसावि 90 आहे तर त्या दोन संख्यातील फरक काय ?

 
 
 
 

8. 13/25 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा

 
 
 
 

9. इंग्रजी वर्णमालेतील तेविसावे अक्षर कोणते ?

 
 
 
 

10. खालील अंक मालिका पूर्ण करा.
2 15 28 41 ? 67

 
 
 
 

11. 2 रू 5 रू आणि 20 रू.यांची अशी किती समान नाणी घ्यावी म्हणजे एकूण रक्कम 729 रू इतकी होईल?

 
 
 
 

12. अतिसंक्षिप्त रूप द्या.
168/196

 
 
 
 

13. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय होते?

 
 
 
 

14. सौरभ पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो 90 अंश काटकोनात डावीकडे वळला तर आता त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

15. एक टाईपरायटर Account हा शब्द Bccounu असा टाईप करते Fish हा शब्द Gisi असा टाईप करते तर ते टाईपरायटर Mood हा शब्द कसा टाइप करेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 62”

Leave a Reply to Poonam Gurnule Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now