Police Bharti Exam 62

1. मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे?

 
 
 
 

2. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय होते?

 
 
 
 

3. खालील अंक मालिका पूर्ण करा.
2 15 28 41 ? 67

 
 
 
 

4. पर्यायातून अभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. सौरभ पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो 90 अंश काटकोनात डावीकडे वळला तर आता त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

7. 13/25 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा

 
 
 
 

8. 2 रू 5 रू आणि 20 रू.यांची अशी किती समान नाणी घ्यावी म्हणजे एकूण रक्कम 729 रू इतकी होईल?

 
 
 
 

9. इंग्रजी वर्णमालेतील तेविसावे अक्षर कोणते ?

 
 
 
 

10. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील संत आणि त्यांची समाधीस्थळे यांच्या अचूक जोड्या जुळवा.
गट A -1) संत एकनाथ 2) रामदास स्वामी 3) संत तुकाराम
गट B – a) सज्जनगड b) देहू c) पैठण

 
 
 
 

12. अतिसंक्षिप्त रूप द्या.
168/196

 
 
 
 

13. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
एकाची जळते …….. दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी

 
 
 
 

14. दोन संख्या अनुक्रमे 3X व 5X असून त्यांचा मसावि 6 आहे व लसावि 90 आहे तर त्या दोन संख्यातील फरक काय ?

 
 
 
 

15. एक टाईपरायटर Account हा शब्द Bccounu असा टाईप करते Fish हा शब्द Gisi असा टाईप करते तर ते टाईपरायटर Mood हा शब्द कसा टाइप करेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 62”

Leave a Reply to Gautam Patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now