Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 73

1. आंब्याला संत्री म्हटले संत्रीला द्राक्षे म्हटले द्राक्षाला पेरू म्हटले पेरूला आंबे म्हटले तर नागपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध असेल ?

 
 
 
 

2. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ………. राजवटीत झाली.

 
 
 
 

3. शिवाजी महाराजांनी ……….. अफजल खानाचा वध केला.

 
 
 
 

4. ( लि नि का त य क ) ह्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

5. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

6. एका संख्येच्या तिप्पट आणि अडीच पट यातील फरक 25 आहे तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

7. वस्तूची छापील किंमत 1200 रू आहे पण दुकानदार ती वस्तू 1140 रुपयांना विकतो आणि तरीही 14% नफा कमावतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. 5 मे 2013 ला रविवार होता तर 5 मे 2018 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

10. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आहे तर त्याच्या त्रिज्येइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

11. दिलेल्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
C/BD H/GI M/LN R/QS

 
 
 
 

12. अपूर्णांकात रूपांतर करा 36%

 
 
 
 

13. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

 
 
 
 

14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

15. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 73”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!