Police Bharti Exam 73

1. शिवाजी महाराजांनी ……….. अफजल खानाचा वध केला.

 
 
 
 

2. आंब्याला संत्री म्हटले संत्रीला द्राक्षे म्हटले द्राक्षाला पेरू म्हटले पेरूला आंबे म्हटले तर नागपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध असेल ?

 
 
 
 

3. ( लि नि का त य क ) ह्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

4. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आहे तर त्याच्या त्रिज्येइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

5. एका संख्येच्या तिप्पट आणि अडीच पट यातील फरक 25 आहे तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

6. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. दिलेल्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
C/BD H/GI M/LN R/QS

 
 
 
 

9. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ………. राजवटीत झाली.

 
 
 
 

10. वस्तूची छापील किंमत 1200 रू आहे पण दुकानदार ती वस्तू 1140 रुपयांना विकतो आणि तरीही 14% नफा कमावतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

11. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

12. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

13. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

14. अपूर्णांकात रूपांतर करा 36%

 
 
 
 

15. 5 मे 2013 ला रविवार होता तर 5 मे 2018 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 73”

Leave a Reply to Poonam Gurnule Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now