Police Bharti Exam 73

1. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

2. 5 मे 2013 ला रविवार होता तर 5 मे 2018 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

3. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आहे तर त्याच्या त्रिज्येइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

6. ( लि नि का त य क ) ह्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

7. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

8. वस्तूची छापील किंमत 1200 रू आहे पण दुकानदार ती वस्तू 1140 रुपयांना विकतो आणि तरीही 14% नफा कमावतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

9. दिलेल्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो ओळखून पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
C/BD H/GI M/LN R/QS

 
 
 
 

10. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

11. अपूर्णांकात रूपांतर करा 36%

 
 
 
 

12. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ………. राजवटीत झाली.

 
 
 
 

13. आंब्याला संत्री म्हटले संत्रीला द्राक्षे म्हटले द्राक्षाला पेरू म्हटले पेरूला आंबे म्हटले तर नागपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध असेल ?

 
 
 
 

14. एका संख्येच्या तिप्पट आणि अडीच पट यातील फरक 25 आहे तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

15. शिवाजी महाराजांनी ……….. अफजल खानाचा वध केला.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 73”

Leave a Reply to Sachin kukade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now