Police Bharti Exam 84

1. पूर्वा पश्चिमेला चालते आहे ती उजवीकडे वळते पुन्हा उजवीकडे वळते नंतर डावीकडे वळून पुन्हा डावीकडे वळून चालायला लागली तर ती नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

 
 
 
 

2. एका पेटीत 3 डझन आंबे आहेत अशा 12 पेट्यात एकूण किती आंबे असतील?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
सजातीय × ?

 
 
 
 

4. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 32 से.मी.आहे व त्यातील लंबातर 10 से.मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ?

 
 
 
 

5. 1995 ची सुरुवात रविवारने झाली असेल तर 2000 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?

 
 
 
 

6. संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्त्वाची ठरते या अर्थाची म्हण कोणती ?

 
 
 
 

7. मानवी डोळ्यातील शंकूपेशीचे मुख्य कार्य कोणते?

 
 
 
 

8. लेखक : पुस्तक : : सोनार : ?

 
 
 
 

9. खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे कोणता तो ओळखा.

 
 
 
 

10. जागरण या शब्दातील पहिल्या अक्षराची वृत्तामध्ये मात्रा किती मानली जाईल?

 
 
 
 

11. 0.8965 + 0.0365 + 321 +0.007 = ?

 
 
 
 

12. काही माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

 
 
 
 

13. इलेक्ट्रॉन चा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

 
 
 
 

14. एका लॅपटॉपची छापील किंमत 35500 रु आहे दुकानदाराने तो लॅपटॉप स्वप्नीलला 32660 रुपयास विकला तर स्वप्नीलला शेकडा किती सुट मिळाली ?

 
 
 
 

15. सिलोन हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 84”

Leave a Reply to kunal G Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now