Police Bharti Exam 84

1. मानवी डोळ्यातील शंकूपेशीचे मुख्य कार्य कोणते?

 
 
 
 

2. इलेक्ट्रॉन चा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

 
 
 
 

3. एका पेटीत 3 डझन आंबे आहेत अशा 12 पेट्यात एकूण किती आंबे असतील?

 
 
 
 

4. सिलोन हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
सजातीय × ?

 
 
 
 

6. खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे कोणता तो ओळखा.

 
 
 
 

7. 1995 ची सुरुवात रविवारने झाली असेल तर 2000 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?

 
 
 
 

8. काही माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

 
 
 
 

9. संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्त्वाची ठरते या अर्थाची म्हण कोणती ?

 
 
 
 

10. एका लॅपटॉपची छापील किंमत 35500 रु आहे दुकानदाराने तो लॅपटॉप स्वप्नीलला 32660 रुपयास विकला तर स्वप्नीलला शेकडा किती सुट मिळाली ?

 
 
 
 

11. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 32 से.मी.आहे व त्यातील लंबातर 10 से.मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ?

 
 
 
 

12. जागरण या शब्दातील पहिल्या अक्षराची वृत्तामध्ये मात्रा किती मानली जाईल?

 
 
 
 

13. 0.8965 + 0.0365 + 321 +0.007 = ?

 
 
 
 

14. पूर्वा पश्चिमेला चालते आहे ती उजवीकडे वळते पुन्हा उजवीकडे वळते नंतर डावीकडे वळून पुन्हा डावीकडे वळून चालायला लागली तर ती नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

 
 
 
 

15. लेखक : पुस्तक : : सोनार : ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 84”

Leave a Reply to Rohan Dhavane Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now