Police Bharti Question Paper 126 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2020 1. 3/5 म्हणजे किती टक्के? 60 30 15 352. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो उखळीचा अचल सरकता बिजागरीचा3. आमरण या सामासिक शब्दाचा अर्थ काय? ज्याला मरण येत नाही तो मरेपर्यंत जो अमर नाही तो सामान्य रणभूमी4. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात मध्यप्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात5. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? अहमदनगर अकोला नाशिक धुळे6. 3, 4, 15, 126, 1237, ? 5678 12578 9787 123487. तिचे …… सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी ! रडणे रडलेली रड रडली8. ABC, BCA, CDE, DEC, EFG, ? FGE GEF EFG GFE9. 500 चे 20% चे ….. % म्हणजे 40 30 25 40 2010. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1928 1933 1935 193011. एका संख्येच्या 1/9 पट पेक्षा 1/18 पट 90 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? 1800 1620 1720 190012. तिर्थस्वरुप आईस प्रमाण – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? एकही नाही एक दोन तीन13. 5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील? 3225 3600 3500 337014. गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले – या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय? पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे दिक्षा स्वीकारणे वसा घेणे उपवास करण्याचे ठरवणे15. भित्रा : ससा :: प्रामाणिक : ? मुलगा माणूस कुत्रा कासव Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test sir
13/15