Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 333

1. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका जिल्ह्यात 2012 साली एकूण 18000 वृक्ष अस्तित्वात होते. यानंतर सलग 2 वर्षे 5% वृक्षतोड झाली. तर तिसऱ्या वर्षात किती नवीन वृक्ष लावावे म्हणजे एकूण वृक्षांची संख्या 2012 या वर्षाइतकी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. रमेशने ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीची वडिलांची आई आणि रमेशच्या आईची आई या दोन्ही स्त्रिया बहिणी आहेत. तर रमेशची आई त्या व्यक्तीच्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आबांचे तिन्ही मुले अमेरिकेत शिकतात – ‘ तिन्ही ‘ हा शब्द …. विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. abghijklabghijkabghijabghi____ – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. (p³)²÷(p²)³+7 = p³ तर p= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका त्रिकोणाचे कोन अनुक्रमे x° 2x° आणि 3x° इतके आहे तर हा खालीलपैकी कोणता त्रिकोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. म्हण तयार करून मध्यभागी येणारे अक्षर निवडा – री व दे लं रे प ह री गा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. फेब्रुवारी 2016 या वर्षात माझा पगार मुळ संख्या असणाऱ्या तारखेला झाला पण त्या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज देखील दोन अंकी विषम मुळ संख्या येते तर ती तारीख ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका जुन्या घराच्या व्यवहारावर दलालाला 2% कमिशन द्यायचे ठरले होते. परंतु अन्सारने 22 लाखांचा व्यवहार प्रत्यक्षात 20 लाख रू असल्याच्या दाखवला तर अन्सारने किती रुपये वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. लंबोदर हा शब्द तयार होताना कोणते दोन स्वर एकत्र आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा


आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “Police Bharti Question Paper 333”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!