Police Bharti Question Paper 333 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/02/2022 1. (p³)²÷(p²)³+7 = p³ तर p= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 5 3 42. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दहा बारा सहा अकरा3. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेन्नई मदुराई भोपाळ लखनऊ4. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी5. एका जुन्या घराच्या व्यवहारावर दलालाला 2% कमिशन द्यायचे ठरले होते. परंतु अन्सारने 22 लाखांचा व्यवहार प्रत्यक्षात 20 लाख रू असल्याच्या दाखवला तर अन्सारने किती रुपये वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6000 रू 4000 रू 8000 रू 2000 रू6. आबांचे तिन्ही मुले अमेरिकेत शिकतात – ‘ तिन्ही ‘ हा शब्द …. विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साकल्यवाचक पृथकत्ववाचक गणनावाचक क्रमवाचक7. प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ प्रत्यय नाही नो स ला ते8. रमेशने ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीची वडिलांची आई आणि रमेशच्या आईची आई या दोन्ही स्त्रिया बहिणी आहेत. तर रमेशची आई त्या व्यक्तीच्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चुलत बहीण मामे बहिण मावस बहिण आते बहिण9. abghijklabghijkabghijabghi____ – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abghi ab abgh abg10. लंबोदर हा शब्द तयार होताना कोणते दोन स्वर एकत्र आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ आणि ऊ अ आणि औ अ आणि उ अ आणि ओ11. म्हण तयार करून मध्यभागी येणारे अक्षर निवडा – री व दे लं रे प ह री गा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प री गा ह12. एका त्रिकोणाचे कोन अनुक्रमे x° 2x° आणि 3x° इतके आहे तर हा खालीलपैकी कोणता त्रिकोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटकोन त्रिकोण अपूर्ण माहिती समद्विभुज त्रिकोण समभुज त्रिकोण13. एका जिल्ह्यात 2012 साली एकूण 18000 वृक्ष अस्तित्वात होते. यानंतर सलग 2 वर्षे 5% वृक्षतोड झाली. तर तिसऱ्या वर्षात किती नवीन वृक्ष लावावे म्हणजे एकूण वृक्षांची संख्या 2012 या वर्षाइतकी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1130 वृक्ष 1650 वृक्ष 1800 वृक्ष 1755 वृक्ष14. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईश्वरचंद्र बंडोपाध्याय रविंद्रनाथ टागोर विनोबा भावे दादाभाई नौरोजी15. फेब्रुवारी 2016 या वर्षात माझा पगार मुळ संख्या असणाऱ्या तारखेला झाला पण त्या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज देखील दोन अंकी विषम मुळ संख्या येते तर ती तारीख ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 19 17 29 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
15/8
8 mark
14 Mark
9/15
15/7
9 marks
6
15/9
15|14
15/15
12/
10 marks bhetle
Good Score Pratiksha!
Nice test with sapstikaran
Thank You Very mUch
8