Police Bharti Question Paper 333 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/02/2022 1. म्हण तयार करून मध्यभागी येणारे अक्षर निवडा – री व दे लं रे प ह री गा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प री ह गा2. रमेशने ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीची वडिलांची आई आणि रमेशच्या आईची आई या दोन्ही स्त्रिया बहिणी आहेत. तर रमेशची आई त्या व्यक्तीच्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावस बहिण आते बहिण मामे बहिण चुलत बहीण3. गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जात असे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनोबा भावे ईश्वरचंद्र बंडोपाध्याय दादाभाई नौरोजी रविंद्रनाथ टागोर4. प्रत्येक व्यक्तीचा PAN क्रमांक हा …. स्थानांचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बारा सहा अकरा दहा5. (p³)²÷(p²)³+7 = p³ तर p= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 4 3 26. प्रथमा विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स ला ते नो अ प्रत्यय नाही7. एका त्रिकोणाचे कोन अनुक्रमे x° 2x° आणि 3x° इतके आहे तर हा खालीलपैकी कोणता त्रिकोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती समद्विभुज त्रिकोण काटकोन त्रिकोण समभुज त्रिकोण8. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मदुराई लखनऊ भोपाळ चेन्नई9. एका जुन्या घराच्या व्यवहारावर दलालाला 2% कमिशन द्यायचे ठरले होते. परंतु अन्सारने 22 लाखांचा व्यवहार प्रत्यक्षात 20 लाख रू असल्याच्या दाखवला तर अन्सारने किती रुपये वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2000 रू 8000 रू 6000 रू 4000 रू10. आबांचे तिन्ही मुले अमेरिकेत शिकतात – ‘ तिन्ही ‘ हा शब्द …. विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथकत्ववाचक क्रमवाचक साकल्यवाचक गणनावाचक11. abghijklabghijkabghijabghi____ – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abgh ab abg abghi12. लंबोदर हा शब्द तयार होताना कोणते दोन स्वर एकत्र आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ आणि उ अ आणि ऊ अ आणि औ अ आणि ओ13. फेब्रुवारी 2016 या वर्षात माझा पगार मुळ संख्या असणाऱ्या तारखेला झाला पण त्या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज देखील दोन अंकी विषम मुळ संख्या येते तर ती तारीख ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 19 23 2914. एका जिल्ह्यात 2012 साली एकूण 18000 वृक्ष अस्तित्वात होते. यानंतर सलग 2 वर्षे 5% वृक्षतोड झाली. तर तिसऱ्या वर्षात किती नवीन वृक्ष लावावे म्हणजे एकूण वृक्षांची संख्या 2012 या वर्षाइतकी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1650 वृक्ष 1755 वृक्ष 1800 वृक्ष 1130 वृक्ष15. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हाधिकारी मुख्याधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
15/8
8 mark
14 Mark
9/15
15/7
9 marks
6
15/9
15|14
15/15
12/
10 marks bhetle
Good Score Pratiksha!
Nice test with sapstikaran
Thank You Very mUch
8