Police Bharti Question Paper 339 1. बाबांना मऊ भात आवडतो – वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही भात बाबा मऊ 2. पहिल्या दिवशी बागेत 3 फुले होती दुसऱ्या दिवशी फुलांची संख्या 6 तर तिसऱ्या दिवशी 12 झाली. जर फुले दररोज दुप्पट होत असेल तर आठव्या दिवशी बागेत किती फुले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 768 192 448 384 3. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 720 किमी 820 किमी 700 किमी 800 किमी 4. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविंद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक ईश्र्वरचंद्र विद्यासागर बकिमचंद्र चटर्जी 5. रात्रीची ड्युटी करून साहेबराव घरी येत असताना पाऊस पडलेला होता – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ 6. तटीनी म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झोपडी नदी हरीण भिंत 7. 2, 12, 60, 240, 720, 1440, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1560 1440 2880 1780 8. मी सरळ उभा असताना माझा उजवा हात उत्तरेला येतो. जर 270° मध्ये उजवीकडे वळण घेतले तर माझा उजवा हात कोणत्या दिशेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 9. पुढील पर्यायातून सर्वनामाचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जे जेथे जिथे ताजे 10. 1.2, 1.44 आणि 48 या तीन संख्यांचा ल सा वि काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1440 144 3600 360 11. जर व्याजाचा दर आणि मुदत सारखी असेल तर मुद्दल आणि सरळव्याजाचे गुणोत्तर 25:36 असते. तर त्याच दराने 100 रू वर एका वर्षात किती व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 रू 12 रू 10 रू 15 रू 12. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रॉयलर लेयर्स वरील सर्व पान 13. { [ 12/7 + 4/3 + 9/8 ] ÷ 3/8 } × 1/2 सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63/119 45/58 701/126 343/512 14. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 10 8 6 15. विसंगत पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नर्तक अभिनेता लेखक नट Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
5
10
10
14
9 mark
8