Police Bharti Question Paper 339 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2022 1. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व पान ब्रॉयलर लेयर्स2. जर व्याजाचा दर आणि मुदत सारखी असेल तर मुद्दल आणि सरळव्याजाचे गुणोत्तर 25:36 असते. तर त्याच दराने 100 रू वर एका वर्षात किती व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 रू 16 रू 12 रू 10 रू3. तटीनी म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झोपडी हरीण भिंत नदी4. विसंगत पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिनेता नट लेखक नर्तक5. { [ 12/7 + 4/3 + 9/8 ] ÷ 3/8 } × 1/2 सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 701/126 63/119 45/58 343/5126. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविंद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक बकिमचंद्र चटर्जी ईश्र्वरचंद्र विद्यासागर7. पहिल्या दिवशी बागेत 3 फुले होती दुसऱ्या दिवशी फुलांची संख्या 6 तर तिसऱ्या दिवशी 12 झाली. जर फुले दररोज दुप्पट होत असेल तर आठव्या दिवशी बागेत किती फुले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 384 768 192 4488. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 820 किमी 700 किमी 800 किमी 720 किमी9. बाबांना मऊ भात आवडतो – वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही मऊ बाबा भात10. मी सरळ उभा असताना माझा उजवा हात उत्तरेला येतो. जर 270° मध्ये उजवीकडे वळण घेतले तर माझा उजवा हात कोणत्या दिशेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व11. 1.2, 1.44 आणि 48 या तीन संख्यांचा ल सा वि काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 360 144 1440 360012. पुढील पर्यायातून सर्वनामाचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिथे जेथे ताजे जे13. रात्रीची ड्युटी करून साहेबराव घरी येत असताना पाऊस पडलेला होता – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्व वर्तमानकाळ14. 2, 12, 60, 240, 720, 1440, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1560 2880 1780 144015. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 12 8 10 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
5
10
10
14
9 mark
8