Police Bharti Question Paper 339 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2022 1. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकमान्य टिळक ईश्र्वरचंद्र विद्यासागर रविंद्रनाथ टागोर बकिमचंद्र चटर्जी2. मी सरळ उभा असताना माझा उजवा हात उत्तरेला येतो. जर 270° मध्ये उजवीकडे वळण घेतले तर माझा उजवा हात कोणत्या दिशेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम3. 1.2, 1.44 आणि 48 या तीन संख्यांचा ल सा वि काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 360 3600 1440 1444. रात्रीची ड्युटी करून साहेबराव घरी येत असताना पाऊस पडलेला होता – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्व वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ5. तटीनी म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भिंत झोपडी नदी हरीण6. 2, 12, 60, 240, 720, 1440, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1440 1780 2880 15607. पहिल्या दिवशी बागेत 3 फुले होती दुसऱ्या दिवशी फुलांची संख्या 6 तर तिसऱ्या दिवशी 12 झाली. जर फुले दररोज दुप्पट होत असेल तर आठव्या दिवशी बागेत किती फुले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 192 768 384 4488. जर व्याजाचा दर आणि मुदत सारखी असेल तर मुद्दल आणि सरळव्याजाचे गुणोत्तर 25:36 असते. तर त्याच दराने 100 रू वर एका वर्षात किती व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 रू 10 रू 15 रू 12 रू9. पुढील पर्यायातून सर्वनामाचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिथे ताजे जेथे जे10. विसंगत पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिनेता नर्तक लेखक नट11. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 6 8 1012. { [ 12/7 + 4/3 + 9/8 ] ÷ 3/8 } × 1/2 सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343/512 45/58 701/126 63/11913. बाबांना मऊ भात आवडतो – वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मऊ भात बाबा यापैकी नाही14. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व लेयर्स ब्रॉयलर पान15. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 700 किमी 820 किमी 720 किमी 800 किमी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
5
10
10
14
9 mark
8