Police Bharti Question Paper 351 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2022 1. 44 : 17 :: 22 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 8 9 5 2. आजीची बातमी कानावर पडताच भिवा खाली बसला – या वाक्यातील खाली हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 3. शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हूतूतू हुतुतू हुतुतु हुतूतू 4. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंधक मोरचूद स्फुरद शेंदूर 5. एक चहावाला स्थानिक लोकांना 7 रू प्रति चहा तर इतर लोकांना 15 रू प्रति चहा या भावाने चहा विकतो. जर त्याने अनुक्रमे 70 आणि 30 चहा विकले असेल तर त्याने सरासरी काय भावाने चहा विकला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10.30 रू 7.50 रू 8.75 रू 9.40 रू 6. अंशाभ्यस्त शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मऊमऊ हळहळ पिरपिर गडबड 7. 10, 11, 22, 25, 100, 105, 630, 637, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5096 2345 3412 1024 8. a) तिला कालची रात्र आठवली b) फाटलेल्या पिशवीतून दमडीने c) तेल टाकून चटणीसोबत खात d) भाकरी काढली. – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abcd bcad bdca acbd 9. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 229 245 238 10. अर्ध्याच्या अर्ध्यातून पावचा अर्धा वजा केला असता उत्तर काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/2 1/8 1/4 2/3 11. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 14 6 19 12. साई पॉलिमरच्या अंदाजपत्रकात 1 रुपया पैकी 23 पैश्यांची बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तरतूद केली आहे. त्या 23 पैश्यातील 9 पैसे व्याजात तर उर्वरित पैसे मुद्दलीत जमा होणार आहे. जर मुद्दलीत 196000 रू जमा झाले असेल तर व्याजात किती रुपये जमा झाले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108000 रू 112000 रू 126000 रू 140000 रू 13. अति परिचयात अवज्ञा – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप परिचित माणसाला सर्व गुन्हे माफ असतात खूप परिचयाच्या व्यक्तीला आज्ञा देता येत नाही खूप परिचयातील व्यक्ती इतरांचा मन राखत नाही खूप परिचय झाल्यामुळे योग्य मान सन्मान न मिळणे 14. जितेंद्र च्या क्रेडिट कार्ड वर पेट्रोल साठी 5% ,ऑनलाईन शॉपिंग साठी 7% आणि रिचार्ज साठी 2% कॅशबॅक मिळते. जर त्याने 14000 रू ची शॉपिंग 900 रू चे पेट्रोल आणि 1200 रू चे रिचार्ज केले असेल तर त्याला किती रुपयांचा कॅशबॅक मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1049 रू 964 रू 787 रू 1918 रू 15. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 11 22 18 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Test Sirji
Very useful
Thank you
6 mark.
7
7 mark
6 mark
9
10/15