Police Bharti Question Paper 351 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2022 1. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्फुरद मोरचूद गंधक शेंदूर2. साई पॉलिमरच्या अंदाजपत्रकात 1 रुपया पैकी 23 पैश्यांची बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तरतूद केली आहे. त्या 23 पैश्यातील 9 पैसे व्याजात तर उर्वरित पैसे मुद्दलीत जमा होणार आहे. जर मुद्दलीत 196000 रू जमा झाले असेल तर व्याजात किती रुपये जमा झाले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 140000 रू 126000 रू 112000 रू 108000 रू3. a) तिला कालची रात्र आठवली b) फाटलेल्या पिशवीतून दमडीने c) तेल टाकून चटणीसोबत खात d) भाकरी काढली. – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abcd acbd bcad bdca4. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 22 11 205. आजीची बातमी कानावर पडताच भिवा खाली बसला – या वाक्यातील खाली हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय6. 44 : 17 :: 22 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 8 9 117. अर्ध्याच्या अर्ध्यातून पावचा अर्धा वजा केला असता उत्तर काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/2 1/8 2/3 1/48. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 238 245 2299. अति परिचयात अवज्ञा – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप परिचित माणसाला सर्व गुन्हे माफ असतात खूप परिचयातील व्यक्ती इतरांचा मन राखत नाही खूप परिचयाच्या व्यक्तीला आज्ञा देता येत नाही खूप परिचय झाल्यामुळे योग्य मान सन्मान न मिळणे10. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 19 6 1111. एक चहावाला स्थानिक लोकांना 7 रू प्रति चहा तर इतर लोकांना 15 रू प्रति चहा या भावाने चहा विकतो. जर त्याने अनुक्रमे 70 आणि 30 चहा विकले असेल तर त्याने सरासरी काय भावाने चहा विकला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10.30 रू 8.75 रू 7.50 रू 9.40 रू12. 10, 11, 22, 25, 100, 105, 630, 637, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3412 2345 1024 509613. अंशाभ्यस्त शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिरपिर हळहळ गडबड मऊमऊ14. जितेंद्र च्या क्रेडिट कार्ड वर पेट्रोल साठी 5% ,ऑनलाईन शॉपिंग साठी 7% आणि रिचार्ज साठी 2% कॅशबॅक मिळते. जर त्याने 14000 रू ची शॉपिंग 900 रू चे पेट्रोल आणि 1200 रू चे रिचार्ज केले असेल तर त्याला किती रुपयांचा कॅशबॅक मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 964 रू 787 रू 1918 रू 1049 रू15. शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुतुतू हुतुतु हूतूतू हुतूतू Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Test Sirji
Very useful
Thank you
6 mark.
7
7 mark
6 mark
9
10/15