Police Bharti Question Paper 351 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2022 1. आजीची बातमी कानावर पडताच भिवा खाली बसला – या वाक्यातील खाली हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय2. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 19 11 143. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेत जास्तीत जास्त …. सदस्य निवडून दिले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 229 250 245 2384. 10, 11, 22, 25, 100, 105, 630, 637, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5096 3412 1024 23455. शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हूतूतू हुतुतू हुतुतु हुतूतू6. अंशाभ्यस्त शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिरपिर गडबड हळहळ मऊमऊ7. संविधानाचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संविधान सभेच्या …. समित्या गठित करण्यात आल्या होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 11 18 228. 44 : 17 :: 22 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 8 5 99. साई पॉलिमरच्या अंदाजपत्रकात 1 रुपया पैकी 23 पैश्यांची बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तरतूद केली आहे. त्या 23 पैश्यातील 9 पैसे व्याजात तर उर्वरित पैसे मुद्दलीत जमा होणार आहे. जर मुद्दलीत 196000 रू जमा झाले असेल तर व्याजात किती रुपये जमा झाले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108000 रू 126000 रू 140000 रू 112000 रू10. अति परिचयात अवज्ञा – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप परिचय झाल्यामुळे योग्य मान सन्मान न मिळणे खूप परिचयाच्या व्यक्तीला आज्ञा देता येत नाही खूप परिचयातील व्यक्ती इतरांचा मन राखत नाही खूप परिचित माणसाला सर्व गुन्हे माफ असतात11. a) तिला कालची रात्र आठवली b) फाटलेल्या पिशवीतून दमडीने c) तेल टाकून चटणीसोबत खात d) भाकरी काढली. – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] bcad abcd bdca acbd12. जितेंद्र च्या क्रेडिट कार्ड वर पेट्रोल साठी 5% ,ऑनलाईन शॉपिंग साठी 7% आणि रिचार्ज साठी 2% कॅशबॅक मिळते. जर त्याने 14000 रू ची शॉपिंग 900 रू चे पेट्रोल आणि 1200 रू चे रिचार्ज केले असेल तर त्याला किती रुपयांचा कॅशबॅक मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1918 रू 787 रू 1049 रू 964 रू13. एक चहावाला स्थानिक लोकांना 7 रू प्रति चहा तर इतर लोकांना 15 रू प्रति चहा या भावाने चहा विकतो. जर त्याने अनुक्रमे 70 आणि 30 चहा विकले असेल तर त्याने सरासरी काय भावाने चहा विकला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10.30 रू 8.75 रू 7.50 रू 9.40 रू14. लीड ऑक्साईड म्हणजे ….. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेंदूर मोरचूद गंधक स्फुरद15. अर्ध्याच्या अर्ध्यातून पावचा अर्धा वजा केला असता उत्तर काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/2 2/3 1/8 1/4 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Test Sirji
Very useful
Thank you
6 mark.
7
7 mark
6 mark
9
10/15