Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 451

1. विशूचे हात बाळासारखे नाजूक होते – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. दोन नळ एक टाकी अनुक्रमे 12 आणि 15 मिनिटात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी 5 मिनिटे सुरू ठेवले आणि मग दुसरा नळ टाकी भरेपर्यंत बंद केला तर उर्वरित टाकी किती वेळात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 1. सर्व फ्लॅट घरे आहे 2. सर्व रो हाऊस घरे आहे.
हे विधान दाखवणारी आकृती पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. झालेल्या अपमानामुळे भर सभेमध्ये कर्णाचे डोळे आग ओकत होते – या वाक्यात कोणत्या शब्द शक्तीचा परिचय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणते त्रिकोणाचे माप असू शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 4 ने वाढत जाणाऱ्या 5 क्रमवार संख्यांची सरासरी 29 आहे. तर या क्रमवार संख्येतील आठवी संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. अशोक बबलू आणि चंद्रकांत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. 6 वर्षानंतर बबलूचे वय चंद्रकांतच्या आजच्या वयाइतके होईल तर तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. पंतप्रधान हे संसदेचे सदस्य नसतील तर त्यांना …. महिन्याच्या आत हे सदस्यत्व प्राप्त करावे लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. उतरत्या क्रमाने लिहिलेल्या 4 क्रमवार अंकापासून मोठ्यात मोठी चार आणखी संख्या तयार केली तर मुळ संख्या आणि तयार केलेली संख्या यांच्यात कितीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. उपाय – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. ABE BCD CDG DEF EFI ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. पाणी संपले होते म्हणून मला तयार होण्यास वेळ लागला – या संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


2 thoughts on “Police Bharti Question Paper 451”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!