Police Bharti Question Paper 451 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/07/2021 1. पाणी संपले होते म्हणून मला तयार होण्यास वेळ लागला – या संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक2. खालीलपैकी कोणते त्रिकोणाचे माप असू शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 45° 60° 65° 30° 60° 90° 60° 60° 60° 45° 45° 90°3. 1. सर्व फ्लॅट घरे आहे 2. सर्व रो हाऊस घरे आहे. हे विधान दाखवणारी आकृती पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] a b d c4. ABE BCD CDG DEF EFI ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] EFG HIJ FGH FGI5. पंतप्रधान हे संसदेचे सदस्य नसतील तर त्यांना …. महिन्याच्या आत हे सदस्यत्व प्राप्त करावे लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असा नियम नाही 12 6 36. झालेल्या अपमानामुळे भर सभेमध्ये कर्णाचे डोळे आग ओकत होते – या वाक्यात कोणत्या शब्द शक्तीचा परिचय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही अभिधा लक्षणा व्यंजना7. अशोक बबलू आणि चंद्रकांत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. 6 वर्षानंतर बबलूचे वय चंद्रकांतच्या आजच्या वयाइतके होईल तर तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 63 वर्षे 54 वर्षे 45 वर्षे 72 वर्षे8. दोन नळ एक टाकी अनुक्रमे 12 आणि 15 मिनिटात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी 5 मिनिटे सुरू ठेवले आणि मग दुसरा नळ टाकी भरेपर्यंत बंद केला तर उर्वरित टाकी किती वेळात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 मिनिटे 3 मिनिटे 2 मिनिटे 5 मिनिटे9. उतरत्या क्रमाने लिहिलेल्या 4 क्रमवार अंकापासून मोठ्यात मोठी चार आणखी संख्या तयार केली तर मुळ संख्या आणि तयार केलेली संख्या यांच्यात कितीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फरक नसेल अपूर्ण माहिती सांगणे अशक्य कितीही असू शकतो10. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रांत अधिकारी पंचायत समिती सभापती पंचायत समिती सचिव तहसीलदार11. उपाय – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाय उनपाय निरुपाय अनुपाय12. विशूचे हात बाळासारखे नाजूक होते – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रूपक अतिशयोक्ती उत्प्रेक्षा उपमा13. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40°c 32°c 35°c 37°c14. 4 ने वाढत जाणाऱ्या 5 क्रमवार संख्यांची सरासरी 29 आहे. तर या क्रमवार संख्येतील आठवी संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 53 45 57 4915. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले लोकमान्य टिळक Loading …Question 1 of 15
Best
9/15