Police Bharti Question Paper 451 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/07/2021 1. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान …. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32°c 37°c 40°c 35°c2. 4 ने वाढत जाणाऱ्या 5 क्रमवार संख्यांची सरासरी 29 आहे. तर या क्रमवार संख्येतील आठवी संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 57 53 49 453. पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार प्रांत अधिकारी पंचायत समिती सचिव पंचायत समिती सभापती4. ABE BCD CDG DEF EFI ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] HIJ EFG FGH FGI5. झालेल्या अपमानामुळे भर सभेमध्ये कर्णाचे डोळे आग ओकत होते – या वाक्यात कोणत्या शब्द शक्तीचा परिचय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिधा एकही नाही व्यंजना लक्षणा6. उपाय – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निरुपाय उनपाय अनुपाय पाय7. पंतप्रधान हे संसदेचे सदस्य नसतील तर त्यांना …. महिन्याच्या आत हे सदस्यत्व प्राप्त करावे लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 असा नियम नाही 6 38. दोन नळ एक टाकी अनुक्रमे 12 आणि 15 मिनिटात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी 5 मिनिटे सुरू ठेवले आणि मग दुसरा नळ टाकी भरेपर्यंत बंद केला तर उर्वरित टाकी किती वेळात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 मिनिटे 4 मिनिटे 3 मिनिटे 2 मिनिटे9. खालीलपैकी कोणते त्रिकोणाचे माप असू शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30° 60° 90° 45° 45° 90° 45° 60° 65° 60° 60° 60°10. पाणी संपले होते म्हणून मला तयार होण्यास वेळ लागला – या संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक11. 1. सर्व फ्लॅट घरे आहे 2. सर्व रो हाऊस घरे आहे. हे विधान दाखवणारी आकृती पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] a c b d12. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक महात्मा फुले13. विशूचे हात बाळासारखे नाजूक होते – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अतिशयोक्ती रूपक उत्प्रेक्षा उपमा14. उतरत्या क्रमाने लिहिलेल्या 4 क्रमवार अंकापासून मोठ्यात मोठी चार आणखी संख्या तयार केली तर मुळ संख्या आणि तयार केलेली संख्या यांच्यात कितीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगणे अशक्य कितीही असू शकतो अपूर्ण माहिती फरक नसेल15. अशोक बबलू आणि चंद्रकांत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. 6 वर्षानंतर बबलूचे वय चंद्रकांतच्या आजच्या वयाइतके होईल तर तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 45 वर्षे 72 वर्षे 63 वर्षे 54 वर्षे Loading …Question 1 of 15
Best
9/15