Police Bharti Question Paper 55 1. जर AB = -1 आणि EG = -2 तर YX = ? 2 -1 1 -2 2. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 756 647 746 476 3. संख्या मालिका पूर्ण करा 12 17 14 16 16 15 18 14 20 ? 22 22 21 12 13 4. 3/8 + 3/4 – 3/2 + 3 = ? 3/4 21/8 9/10 12/14 5. VEHICLE हा शब्द VHCL-559 असा लिहितात तर त्याच भाषेत PARKING हा शब्द कसा लिहिता येईल? PNRKG-91 PRNKG-199 PRNKG-119 PRKNG-19 6. मला आई आवडते. या वाक्यातील क्रियापद….. आहे. अकर्मक द्विकर्मक यापैकी नाही सकर्मक 7. श्रद्धा ला फक्त एक मावशी आहे. श्रद्धाच्या मावस भावाच्या वडिलांची मुलगी श्रद्धा च्या आईच्या बहिणीच्या सासूची कोण लागते? नातसून मुलगी सून नात 8. एका मॉल मध्ये एका खेळणीची किंमत 25% वाढवून लावली जाते आणि मग ग्राहकाला 20% सूट दिली जाते. जर ग्राहक त्या खेळणीचे 1800 रुपये देत असेल तर त्या खेळणीची मूळ किंमत किती असेल? 1600 1800 2000 2250 9. एका रेल्वेची लांबी 650 मीटर आहे ती एक पूल 50 मीटर /सेकंद ह्या वेगाने 20 सेकंदात पार करते. तर त्या पुलाची लांबी किती मीटर असेल? 350 450 250 200 10. ‘शंका न घेता’ हा अर्थ सांगणारा एकच शब्द खालील पैकी कोणता आहे? बेलाशक बेशक बेशक आणि बेलाशक दोन्हीही शके 11. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 50 55 45 40 12. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? स्तरित अग्निजन्य रूपांतरित जैविक 13. प्लास्टिक हे एक ……. नाम आहे. पदार्थवाचक समूहवाचक भाववाचक विशेष नाम 14. कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द निवडा झोप भाकरी धोंडा अग्नि 15. जर क हा ब पेक्षा 20% ने लहान आहे. तर ब हा क पेक्षा किती टक्के ने मोठा आहे? 33.33 16.66 25 20 Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shubham 24/01/2020 at 7:35 am Sir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr Reply
Sagar Sir | SBfied.com 24/01/2020 at 5:41 pm Welcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section Reply
Nice
Very nice test sir thanks
Sir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr
Thanks Sagar sir for police bharti question papar
Welcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section
Nice