Police Bharti Question Paper 55 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2020 1. संख्या मालिका पूर्ण करा 12 17 14 16 16 15 18 14 20 ? 22 12 13 22 212. श्रद्धा ला फक्त एक मावशी आहे. श्रद्धाच्या मावस भावाच्या वडिलांची मुलगी श्रद्धा च्या आईच्या बहिणीच्या सासूची कोण लागते? सून नात नातसून मुलगी3. ‘शंका न घेता’ हा अर्थ सांगणारा एकच शब्द खालील पैकी कोणता आहे? बेलाशक शके बेशक बेशक आणि बेलाशक दोन्हीही4. 3/8 + 3/4 – 3/2 + 3 = ? 12/14 21/8 3/4 9/105. VEHICLE हा शब्द VHCL-559 असा लिहितात तर त्याच भाषेत PARKING हा शब्द कसा लिहिता येईल? PNRKG-91 PRKNG-19 PRNKG-119 PRNKG-1996. कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द निवडा धोंडा झोप अग्नि भाकरी7. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 50 40 45 558. प्लास्टिक हे एक ……. नाम आहे. पदार्थवाचक समूहवाचक भाववाचक विशेष नाम9. मला आई आवडते. या वाक्यातील क्रियापद….. आहे. द्विकर्मक अकर्मक सकर्मक यापैकी नाही10. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? जैविक अग्निजन्य स्तरित रूपांतरित11. जर AB = -1 आणि EG = -2 तर YX = ? 2 1 -2 -112. एका मॉल मध्ये एका खेळणीची किंमत 25% वाढवून लावली जाते आणि मग ग्राहकाला 20% सूट दिली जाते. जर ग्राहक त्या खेळणीचे 1800 रुपये देत असेल तर त्या खेळणीची मूळ किंमत किती असेल? 2250 2000 1600 180013. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 647 476 756 74614. एका रेल्वेची लांबी 650 मीटर आहे ती एक पूल 50 मीटर /सेकंद ह्या वेगाने 20 सेकंदात पार करते. तर त्या पुलाची लांबी किती मीटर असेल? 350 250 450 20015. जर क हा ब पेक्षा 20% ने लहान आहे. तर ब हा क पेक्षा किती टक्के ने मोठा आहे? 16.66 33.33 25 20 Loading …Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shubham 24/01/2020 at 7:35 amSir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr Reply
Sagar Sir | SBfied.com 24/01/2020 at 5:41 pmWelcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section Reply
Nice
Very nice test sir thanks
Sir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr
Thanks Sagar sir for police bharti question papar
Welcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section
Nice