Police Bharti Question Paper 55 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2020 1. 3/8 + 3/4 – 3/2 + 3 = ? 21/8 9/10 12/14 3/42. जर AB = -1 आणि EG = -2 तर YX = ? -2 -1 2 13. ‘शंका न घेता’ हा अर्थ सांगणारा एकच शब्द खालील पैकी कोणता आहे? बेशक आणि बेलाशक दोन्हीही बेलाशक बेशक शके4. एका मॉल मध्ये एका खेळणीची किंमत 25% वाढवून लावली जाते आणि मग ग्राहकाला 20% सूट दिली जाते. जर ग्राहक त्या खेळणीचे 1800 रुपये देत असेल तर त्या खेळणीची मूळ किंमत किती असेल? 2000 1800 1600 22505. श्रद्धा ला फक्त एक मावशी आहे. श्रद्धाच्या मावस भावाच्या वडिलांची मुलगी श्रद्धा च्या आईच्या बहिणीच्या सासूची कोण लागते? सून नात मुलगी नातसून6. कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द निवडा धोंडा झोप अग्नि भाकरी7. दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडका पासून बनलेले आहे? स्तरित जैविक रूपांतरित अग्निजन्य8. VEHICLE हा शब्द VHCL-559 असा लिहितात तर त्याच भाषेत PARKING हा शब्द कसा लिहिता येईल? PRNKG-119 PNRKG-91 PRKNG-19 PRNKG-1999. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 647 476 746 75610. एका रेल्वेची लांबी 650 मीटर आहे ती एक पूल 50 मीटर /सेकंद ह्या वेगाने 20 सेकंदात पार करते. तर त्या पुलाची लांबी किती मीटर असेल? 350 450 200 25011. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 45 50 55 4012. प्लास्टिक हे एक ……. नाम आहे. पदार्थवाचक भाववाचक विशेष नाम समूहवाचक13. मला आई आवडते. या वाक्यातील क्रियापद….. आहे. अकर्मक द्विकर्मक यापैकी नाही सकर्मक14. संख्या मालिका पूर्ण करा 12 17 14 16 16 15 18 14 20 ? 22 12 22 21 1315. जर क हा ब पेक्षा 20% ने लहान आहे. तर ब हा क पेक्षा किती टक्के ने मोठा आहे? 33.33 16.66 20 25 Loading …Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shubham 24/01/2020 at 7:35 amSir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr Reply
Sagar Sir | SBfied.com 24/01/2020 at 5:41 pmWelcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section Reply
Nice
Very nice test sir thanks
Sir question paper madhil questions che answer je wrong astil tyache answer sangun spashtikarn dyavr
Thanks Sagar sir for police bharti question papar
Welcome Ma’am. you can solve more question paper from Practice Test Section
Nice