Police Bharti Question Paper 69 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2020 1. लेखक : पुस्तक : : संपादक : ? शास्त्र वृत्तपत्र शिक्षण निबंध2. खालील पैकी कोणते विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही? वा किंवा अगर शिवाय3. 1000 रुपयांचे द सा द शे 10 रुपये दराने 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 1331 144 221 3314. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? सामाजिक आर्थिक भौतिक रासायनिक5. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. बहुस्तरिय द्वीस्तरीय त्रिस्तरीय एकस्तरिय6. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? लक्ष्मण माने अण्णाभाऊ साठे नामदेव ढसाळ दया पवार7. 9/5 + 0.8 = ? 13/10 26/5 26/10 10/138. एक रेल्वे एका पोल ला 25 सेकंदात आणि 100 मी लांबीच्या एका पुलाला 35 सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल? 100 मी 150 मी 450 मी 250 मी9. चुकीचा पर्याय निवडा EIP EAT EMP EOK10. अधोगती = ? + गती – संधी विग्रह चा योग्य पर्याय निवडा अंध अधी अधो अध:11. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? चंद्रशेखर आझाद इकबाल भगतसिंग राम प्रसाद बिस्मिल12. 5-4-2=10 आणि 6-3-3=6 तर 8-6-3=? 24 18 12 1613. 2x + m = 4x तर आणि x ची किंमत 6 असेल तर m ची किंमत किती? 14 12 8 1014. वेगळा पर्याय निवडा सारंग वृक्ष झाड तरू15. जेवणानंतर लगेच ……. होण्याची सवय चांगली नाही. अधांतरी आडवे पसार भूमिगत Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice
nice