Police Bharti Question Paper 85 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2020 1. कोणत्या विभक्तीला एकवचनात प्रत्यय नाही? तृतीया संबोधन चतुर्थी सप्तमी 2. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? 356 370 368 352 3. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत रामदास 4. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे मुंबई अहमदनगर मुंबई नाशिक पुणे सातारा रत्नागिरी 5. दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य 6. शक्ती ही …… राशी आहे अदिश यापैकी नाही सदिश दोन्हीही 7. 1/4 + 0.25 + 1/2 = ? 1.25 0.75 1.75 1 8. तू तुझे काम कर उगाच माझ्या …….. नाकात कान खुपसू नको. नाकात काम खुपसू नको. कामात नाक खुपसू नको. कामात कान खुपसू नको. 9. गाय या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल? गाया गायी गाई गाई आणि गायी 10. रवीचा मुलगा वैशालीच्या मुलीचा मावस भाऊ आहे. वैशालीची आई रवीची कोण असेल? आई बहीण सासू काकु 11. दिवसभर राबणाऱ्या बापाला काय पाहिजे ते विचारा – वाक्यात काय हा शब्द …. आहे. संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम 12. TRYSIHO या अक्षरांच्या योग्य क्रम लावल्यास तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते असेल? S R O T 13. एका त्रिकोणाचा पाया 22 सेमी आहे तर उंची 10 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल? 220 सेमी वर्ग 250 सेमी वर्ग 110 सेमी वर्ग 330 सेमी वर्ग 14. 38 42 43 p या चार संख्यांची सरासरी 35 आहे तर p ची किंमत शोधा 28 17 27 21 15. एक दलाल जमिनीच्या व्यवहाराच्या किमतीच्या 2% रक्कम दलाली म्हणून घेतो. जर एक जमीन 180000 विकली गेल्यास त्याला किती रुपये दलाली मिळेल? 3600 36 36000 360 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 29/03/2020 at 2:24 pm सर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो Reply
6 no question faulty vat at ahe
सर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो