Police Bharti Question Paper 85 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2020 1. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? सातारा रत्नागिरी नाशिक पुणे अहमदनगर मुंबई पुणे मुंबई2. गाय या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल? गाई गाई आणि गायी गायी गाया3. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास4. कोणत्या विभक्तीला एकवचनात प्रत्यय नाही? सप्तमी चतुर्थी तृतीया संबोधन5. रवीचा मुलगा वैशालीच्या मुलीचा मावस भाऊ आहे. वैशालीची आई रवीची कोण असेल? काकु आई बहीण सासू6. शक्ती ही …… राशी आहे यापैकी नाही अदिश सदिश दोन्हीही7. तू तुझे काम कर उगाच माझ्या …….. नाकात कान खुपसू नको. कामात कान खुपसू नको. नाकात काम खुपसू नको. कामात नाक खुपसू नको.8. दिवसभर राबणाऱ्या बापाला काय पाहिजे ते विचारा – वाक्यात काय हा शब्द …. आहे. अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम9. 1/4 + 0.25 + 1/2 = ? 1.75 1.25 1 0.7510. एका त्रिकोणाचा पाया 22 सेमी आहे तर उंची 10 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल? 330 सेमी वर्ग 250 सेमी वर्ग 110 सेमी वर्ग 220 सेमी वर्ग11. TRYSIHO या अक्षरांच्या योग्य क्रम लावल्यास तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते असेल? O T S R12. दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य13. 38 42 43 p या चार संख्यांची सरासरी 35 आहे तर p ची किंमत शोधा 28 21 27 1714. एक दलाल जमिनीच्या व्यवहाराच्या किमतीच्या 2% रक्कम दलाली म्हणून घेतो. जर एक जमीन 180000 विकली गेल्यास त्याला किती रुपये दलाली मिळेल? 36000 36 360 360015. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? 370 368 356 352 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 29/03/2020 at 2:24 pmसर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो Reply
6 no question faulty vat at ahe
सर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो