Police Bharti Question Paper 85 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2020 1. दिवसभर राबणाऱ्या बापाला काय पाहिजे ते विचारा – वाक्यात काय हा शब्द …. आहे. अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम2. नाणेघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? अहमदनगर मुंबई नाशिक पुणे पुणे मुंबई सातारा रत्नागिरी3. गाय या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल? गाई आणि गायी गाया गाई गायी4. तू तुझे काम कर उगाच माझ्या …….. कामात कान खुपसू नको. नाकात कान खुपसू नको. कामात नाक खुपसू नको. नाकात काम खुपसू नको.5. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास6. 1/4 + 0.25 + 1/2 = ? 0.75 1.75 1 1.257. घटनादुरुस्ती करण्यासंबंधी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे? 368 370 352 3568. दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य9. एक दलाल जमिनीच्या व्यवहाराच्या किमतीच्या 2% रक्कम दलाली म्हणून घेतो. जर एक जमीन 180000 विकली गेल्यास त्याला किती रुपये दलाली मिळेल? 36000 36 3600 36010. कोणत्या विभक्तीला एकवचनात प्रत्यय नाही? तृतीया संबोधन चतुर्थी सप्तमी11. रवीचा मुलगा वैशालीच्या मुलीचा मावस भाऊ आहे. वैशालीची आई रवीची कोण असेल? आई बहीण सासू काकु12. 38 42 43 p या चार संख्यांची सरासरी 35 आहे तर p ची किंमत शोधा 17 27 28 2113. शक्ती ही …… राशी आहे सदिश यापैकी नाही अदिश दोन्हीही14. TRYSIHO या अक्षरांच्या योग्य क्रम लावल्यास तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते असेल? O T S R15. एका त्रिकोणाचा पाया 22 सेमी आहे तर उंची 10 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल? 250 सेमी वर्ग 330 सेमी वर्ग 110 सेमी वर्ग 220 सेमी वर्ग Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 29/03/2020 at 2:24 pmसर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो Reply
6 no question faulty vat at ahe
सर कृपया प्रश्न कमेंट मध्ये लिहा. प्रत्यके वेळी टेस्ट देताना त्याचा क्रमांक बदलतो