Police Bharti Question Paper 86 1. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? मुख्याधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त 2. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे. क्षेपणास्त्र विकास केंद्र उपग्रह प्रक्षेपण केंद्र अणुचाचणी केंद्र अणुविद्युत केंद्र 3. श्रेयाच्या सासऱ्यांची आई ही एका स्री ची सासू आहे. तर ती स्री श्रेयाची कोण असेल? काकू सासू आई आजी 4. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत एकदम 40% वाढविण्यापेक्षा एकदा 20% आणि पुन्हा 20% वाढवली. तर त्या वस्तूची किंमत मूळ किमतीपेक्षा किती वाढली असेल? 40% 44% 140% 144% 5. ध्रुव तारा पृथ्वीच्या ……. दिशेला आहे. यापैकी नाही दोन्ही ध्रुवाच्या मध्यभागी उत्तर ध्रुवाच्या दक्षिण ध्रुवाच्या 6. एका त्रिकोणाचे तीन कोन 1:2:3 या प्रमाणात आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल? 90 30 60 120 7. खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहे? आणि म्हणून म्हणजे कारण 8. डोळ्यात अंजन घालणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. अंजन घालून डोळ्याची काळजी घेणे. डोळ्यांनीच दम भरणे. दुसऱ्याची प्रगती डोळ्यात खुपणे. 9. एका मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. तर प्रवेशद्वारातून मंदिरातील मूर्तींचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम 10. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले पंडित नेहरू लाला लजपतराय विनोबा भावे 11. शाळा या नामाचे सामान्य रूप कोणते आहे? शाळा शाळ्या शाळे शाळ 12. शत्रूला सामील असणारा – गाफील फितूर मदारी कृतघ्न 13. 3/2 च्या 3/8 ला खालील पैकी कोणत्या संख्येने भाग द्यावा म्हणजे उत्तर 1/8 येईल? 4/9 1/9 2/9 3/9 14. खालील पैकी एक पर्याय विसंगत आहे तो निवडा – तांबे लोह माती अल्युमिनियम 15. 8/1000 या संख्येला दशांश अपूर्णांक मध्ये कसे लिहिता येईल? 0.08 0.8 0.0008 0.008 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shalikrathod1234@gmai.com
Thank you so much sir