Police Bharti Question Paper 86

1. ध्रुव तारा पृथ्वीच्या ……. दिशेला आहे.

 
 
 
 

2. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे.

 
 
 
 

3. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते?

 
 
 
 

4. शाळा या नामाचे सामान्य रूप कोणते आहे?

 
 
 
 

5. एका त्रिकोणाचे तीन कोन 1:2:3 या प्रमाणात आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल?

 
 
 
 

6. डोळ्यात अंजन घालणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

7. श्रेयाच्या सासऱ्यांची आई ही एका स्री ची सासू आहे. तर ती स्री श्रेयाची कोण असेल?

 
 
 
 

8. एका मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. तर प्रवेशद्वारातून मंदिरातील मूर्तींचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

9. शत्रूला सामील असणारा –

 
 
 
 

10. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते?

 
 
 
 

11. खालील पैकी एक पर्याय विसंगत आहे तो निवडा –

 
 
 
 

12. खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहे?

 
 
 
 

13. 8/1000 या संख्येला दशांश अपूर्णांक मध्ये कसे लिहिता येईल?

 
 
 
 

14. 3/2 च्या 3/8 ला खालील पैकी कोणत्या संख्येने भाग द्यावा म्हणजे उत्तर 1/8 येईल?

 
 
 
 

15. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत एकदम 40% वाढविण्यापेक्षा एकदा 20% आणि पुन्हा 20% वाढवली. तर त्या वस्तूची किंमत मूळ किमतीपेक्षा किती वाढली असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 86”

Leave a Reply to Kalpana Gudewar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now