Police Bharti Question Paper 86 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2020 1. 8/1000 या संख्येला दशांश अपूर्णांक मध्ये कसे लिहिता येईल? 0.0008 0.8 0.008 0.082. डोळ्यात अंजन घालणे – या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? डोळ्यांनीच दम भरणे. अंजन घालून डोळ्याची काळजी घेणे. दुसऱ्याची प्रगती डोळ्यात खुपणे. चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.3. 3/2 च्या 3/8 ला खालील पैकी कोणत्या संख्येने भाग द्यावा म्हणजे उत्तर 1/8 येईल? 4/9 1/9 2/9 3/94. श्रेयाच्या सासऱ्यांची आई ही एका स्री ची सासू आहे. तर ती स्री श्रेयाची कोण असेल? सासू आई काकू आजी5. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख …… आहे. अणुविद्युत केंद्र क्षेपणास्त्र विकास केंद्र उपग्रह प्रक्षेपण केंद्र अणुचाचणी केंद्र6. एका त्रिकोणाचे तीन कोन 1:2:3 या प्रमाणात आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल? 30 90 120 607. खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहे? आणि म्हणजे कारण म्हणून8. खालील पैकी एक पर्याय विसंगत आहे तो निवडा – लोह माती अल्युमिनियम तांबे9. शाळा या नामाचे सामान्य रूप कोणते आहे? शाळा शाळे शाळ्या शाळ10. एका मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. तर प्रवेशद्वारातून मंदिरातील मूर्तींचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर11. शत्रूला सामील असणारा – गाफील कृतघ्न फितूर मदारी12. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत एकदम 40% वाढविण्यापेक्षा एकदा 20% आणि पुन्हा 20% वाढवली. तर त्या वस्तूची किंमत मूळ किमतीपेक्षा किती वाढली असेल? 144% 44% 40% 140%13. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले पंडित नेहरू लाला लजपतराय विनोबा भावे14. निवडणुकीच्या काळात जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी म्हणून कोणास जबाबदारी स्वीकारावी लागते? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी15. ध्रुव तारा पृथ्वीच्या ……. दिशेला आहे. यापैकी नाही दोन्ही ध्रुवाच्या मध्यभागी दक्षिण ध्रुवाच्या उत्तर ध्रुवाच्या Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shalikrathod1234@gmai.com
Thank you so much sir