Science Practice Question Paper 04 | विज्ञान सराव परीक्षा 04 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2024 1. रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 95 55 75 902. प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन ….. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1000 ते 1100 ग्रॅम 1800 ते 2000 ग्रॅम 1300 ते 1400 ग्रॅम 700 ते 800 ग्रॅम3. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींना बिया येत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सपुष्प वनस्पती बीजपत्री अपुष्प वनस्पती दिलेले सर्व4. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबे काच रबर हिरा5. फेकोथेरपी ही शस्त्रक्रिया खालीलपैकी कशासाठी केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदयविकार मधुमेह मोतीबिंदू कावीळ6. खालीलपैकी कोणता रोग संपर्कजन्य नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गलगंड गजकर्ण नायटा खरुज7. क जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे ? कॅल्शिफेरोल अस्कॉर्बिक ऍसिड थायमिन नायसिन8. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2000 हर्ट्झ ते 200000 हर्ट्झ 2 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 200 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 20 हर्ट्झ ते 20000 हर्ट्झ9. वैशाली ही ….. ची जनुकीयदृष्ट्या सुधारित प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिरची बटाटा टोमॅटो वांगे10. सिडार हे पेय …. फळापासून बनवतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंबा सफरचंद केळी फणस11. वस्तूमान खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वॅट ज्युल मिटर ग्रॅम12. प्रथिने खालील पैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] N H P C H O Cl C H O N C H R P13. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकूण …. दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20 32 46 5214. बिजागरीचा सांधा खालीलपैकी कोठे असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोपरा खांदा घोटा मान15. खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या अवस्थेत दोन कणातील अंतर खूप जास्त असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वायू दिलेले सर्व स्थायू द्रव Loading …Question 1 of 15
Good
15/7