Science Practice Question Paper 07 | विज्ञान सराव परीक्षा 07 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2024 1. ग्लुकोजचे कोठार खालीलपैकी कशाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वादुपिंड पियुषिका ग्रंथी यकृत हृदय2. खालीलपैकी अमोनियाचे सूत्र ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NH5 NH6 NH3 NH43. गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जडत्व त्वरण स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जा4. खालीलपैकी उखळीचा सांधा कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खांदा मनका मनगट कोपर5. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] CRT BMI LED SONAR6. सर्वात उत्तम उष्णता वाहक धातू खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने लोखंड तांबे चांदी7. खालील पर्यायातून प्राथमिक रंग नसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पिवळा हिरवा निळा लाल8. खालीलपैकी कोणता भिंगाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहिर्वक्र प्रतिर्वक्र अंतर्वक्र सर्व आहेत9. एकाच मूलद्रव्याचा विचार केला असता खालील पैकी आकाराने मोठे काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असे ठरलेले नसते रेणू अणू प्रोटॉन10. Vasectomy ही शस्त्रक्रिया …. मध्ये करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नवजात अर्भक पुरुष स्त्रिया एकही नाही11. खाली दिलेल्या पर्यायातून विषारी धातू निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने पारा लिथियम आर्सेनिक12. पाण्यात साखर विरघळणे – हे खालील पैकी कोणत्या बदलाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अदलाबदल भौतिक बदल मिश्र बदल रासायनिक बदल13. रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] के अ ब इ14. द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्लवन उत्कलन बाष्पीभवन स्थिरीकरण15. खालील पैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिये दाखविणारा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय त्वचा कान डोळा Loading …Question 1 of 15
Nice
8/15
Very useful
11/15
15/8
15/11
10