General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/10/2024 1. कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरून मिळतात? विष्णुधर्म कृष्णराज अमात्यप्रिय कालमेघ2. योग्य पर्याय निवडा. नामांतर आंदोलन – बाबा आमटे झेंडा सत्याग्रह – अण्णा हजारे नर्मदा बचाव आंदोलन – डॉ.राजेंद्र सिंह चलेजाव आंदोलन – महात्मा गांधी3. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात. पटवारी कोतवाल मामलेदार गिरदावर4. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे? 22 66 33 115. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास……. द्वारा पदावरून बाजूला केले जावू शकते. महापौर जिल्हाधिकारी राज्यशासन विभागीय आयुक्त6. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर सातारा पुणे सांगली7. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे? मानस काझीरंगा रणथंबोर कर्नाळा8. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू पहिले ब्रिटिश अध्यक्ष – अल्फ्रेड वेब काँग्रेसचे पहिले अधिवेशन -18869. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. मुंबई हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले.10. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. दर हेक्टरी ऊस उत्पादनात सर्वाधिक पिकाचे राज्य तामिळनाडू आहे. सर्वधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उत्तर प्रदेशात आहे.11. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण ……….. भारतातील जातीभेद नष्ट व्हावा भारतात व्यापार करणे व लष्कराच्या हालचाली करणे सुलभ व्हावे. भारतीयांना सर्वत्र प्रवास करण्यास प्रोत्साहन मिळावे. इंग्रजांना प्रवास करणे सुलभ व्हावे.12. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही ? सत्कार समारंभ शिक्षण दिवाबत्ती आरोग्य संवर्धन13. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1925 1919 1920 192214. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते आहे? टंका होन पदमटंक मोहर15. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. वाशीम चंद्रपूर गडचिरोली नाशिक16. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? : जागतिक संगणक साक्षरता दिन 5 डिसेंबर 3 डिसेंबर 2 डिसेंबर 8 ऑगस्ट17. भारत : रुपया : : चीन : ? रुपया युरो युआन फ्रँक18. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ? दिग्दर्शन लोकराज्य भाषांतर महाराष्ट्र धर्म19. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अंग्लो.इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे ? कलम-352 कलम-333 कलम-360 कलम-35020. राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम कोणते ? 58 19 62 57 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
7