General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109

1. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.

 
 
 
 

2. भारत : रुपया : : चीन : ?

 
 
 
 

3. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास…….
द्वारा पदावरून बाजूला केले जावू शकते.

 
 
 
 

4. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते.

 
 
 
 

5. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात.

 
 
 
 

6. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण ………..

 
 
 
 

8. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम कोणते ?

 
 
 
 

11. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अंग्लो.इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे ?

 
 
 
 

12. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा.

 
 
 
 

14. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही ?

 
 
 
 

17. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे?

 
 
 
 

18. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते आहे?

 
 
 
 

19. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? :
जागतिक संगणक साक्षरता दिन

 
 
 
 

20. कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरून मिळतात?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now