General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/10/2024 1. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात. चार पाच सहा दोन2. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायटाॅलॉजी टोपोलॉजी यापैकी नाही. सायकॉलॉजी3. चूकीचे विधान निवडा. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.4. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? अ के क ब5. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? KCY KYC NCY NYC6. हाडे कशापासून बनलेली असतात ? कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम कार्बोनेट दिलेले दोन्हीही यापैकी नाही.7. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. माथेरान तोरणमाळ पन्हाळा येडशी8. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व सरबत चहा कॉफी9. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ? पारसी जैन इस्लाम हिंदू10. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर11. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? जिल्हाधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग12. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. मायोलॉजी ॲनाटॉमी इकॉलॉजी नेफ्रोलॉजी13. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे. वायव्येस उत्तरेस पूर्वेस पश्चिमेस14. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 76 72 63 7915. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. कर्जत रोहा तळे महाड16. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? महापौर यापैकी नाही मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त17. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते.18. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ? स्वतंत्र तात्काळ काळजञीपूर्वक सामूहिक19. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – रवींद्रनाथ टागोर डॉ बाबासाहेब आंबेडकर व्योमेशचंद्र बॅनर्जी सत्येंद्रनाथ टागोर20. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16