General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/10/2024 1. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात. दोन चार सहा पाच2. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. पन्हाळा माथेरान येडशी तोरणमाळ3. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. मायोलॉजी नेफ्रोलॉजी इकॉलॉजी ॲनाटॉमी4. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. तळे कर्जत महाड रोहा5. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर डॉ बाबासाहेब आंबेडकर रवींद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी6. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व कॉफी चहा सरबत7. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? क के ब अ8. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 72 76 79 639. हाडे कशापासून बनलेली असतात ? यापैकी नाही. कॅल्शियम फॉस्फेट दिलेले दोन्हीही कॅल्शियम कार्बोनेट10. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? तहसीलदार जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग उपजिल्हाधिकारी11. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी सायटाॅलॉजी यापैकी नाही. सायकॉलॉजी12. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे. पूर्वेस वायव्येस पश्चिमेस उत्तरेस13. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ? काळजञीपूर्वक तात्काळ सामूहिक स्वतंत्र14. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला.15. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर16. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी महापौर यापैकी नाही महानगरपालिका आयुक्त17. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान18. चूकीचे विधान निवडा. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे.19. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ? इस्लाम जैन पारसी हिंदू20. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? KYC NCY NYC KCY Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16