General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115

1. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

 
 
 
 

2. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.
भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी –

 
 
 
 

4. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ?

 
 
 
 

5. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते?

 
 
 
 

6. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

7. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे.

 
 
 
 

8. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

9. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात.

 
 
 
 

10. हाडे कशापासून बनलेली असतात ?

 
 
 
 

11. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे.

 
 
 
 

12. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय.

 
 
 
 

13. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ?

 
 
 
 

14. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात.

 
 
 
 

16. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

 
 
 
 

17. योग्य विधान निवडा.
विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे.
विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे.

 
 
 
 

18. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ?

 
 
 
 

19. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

 
 
 
 

20. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115”

Leave a Reply to Aniket Ohol Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now