General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2024 1. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे. आंबोली तोरणमाळ पन्हाळा पाचगणी2. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे? 1968 1992 1995 19913. लाहोर येथील सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ……….. यांनी केले. वल्लभभाई पटेल बिपिनचंद्र पाल भगतसिंग लाला लजपतराय4. ब्रिटिश प्रशासन कायदे करार व परिषदा भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ? लॉर्ड माऊंटबॅटन वॉरन हेस्टिंग लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन5. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा. लंबवर्तुळाकार वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार आयातकार6. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ? पारगड भैरवगड सुधागड महादेवगड7. 1882 पर्यंत देशात एकूण ……….. महाविद्यालये स्थापन झाली होती. 81 72 66 598. मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? द्रव पदार्थाची घनता समुद्राची खोली पेशीचे आकारमान वाऱ्याचा वेग9. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. मीरा कुमार सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन डॉ. वैजयंती माला10. 1858 च्या कायद्यान्वये …….. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. सर जॉन लॉरेन्स लॉर्ड डलहोसी लॉर्ड स्टॅनले लॉर्ड कॅनिंग11. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर12. सौदी अरेबिया या देशाचे चलन – येन रियाल अफगाणी युरो13. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख गोपाळ कृष्ण गोखले विठ्ठल रामजी शिंदे14. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? ब्राह्मी ग्रीक देवनागरी खरोष्टी15. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या. भोपाळ-जुनागढ-बडोदा हेद्राबाद-भोपाळ-झांशी जुनागढ-हेद्राबाद-काश्मिर काश्मीर-हैद्राबाद-भोपाळ16. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ? 1919 1924 1920 191317. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली. राष्ट्र हरीजन बॉम्बे बहुजन18. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? नागपूर दिल्ली कोलकाता मुंबई19. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ जु जित्सू हा आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय सण हॉकी आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे. व्हॉलीबॉल हा श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.20. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Shubham gite
15