General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2024 1. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ? 1913 1920 1924 19192. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? दिल्ली नागपूर कोलकाता मुंबई3. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व4. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली. बॉम्बे राष्ट्र हरीजन बहुजन5. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे? 1995 1992 1991 19686. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या. काश्मीर-हैद्राबाद-भोपाळ भोपाळ-जुनागढ-बडोदा जुनागढ-हेद्राबाद-काश्मिर हेद्राबाद-भोपाळ-झांशी7. लाहोर येथील सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ……….. यांनी केले. बिपिनचंद्र पाल वल्लभभाई पटेल भगतसिंग लाला लजपतराय8. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले.9. ब्रिटिश प्रशासन कायदे करार व परिषदा भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ? लॉर्ड रिपन वॉरन हेस्टिंग लॉर्ड मेयो लॉर्ड माऊंटबॅटन10. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ पाचगणी आंबोली पन्हाळा11. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ? भैरवगड पारगड सुधागड महादेवगड12. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ? गोपाळ हरी देशमुख विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर13. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? देवनागरी ग्रीक खरोष्टी ब्राह्मी14. 1882 पर्यंत देशात एकूण ……….. महाविद्यालये स्थापन झाली होती. 72 66 59 8115. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. बांगलादेशचा राष्ट्रीय सण हॉकी आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ जु जित्सू हा आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे. व्हॉलीबॉल हा श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.16. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा. अर्धवर्तुळाकार आयातकार लंबवर्तुळाकार वर्तुळाकार17. 1858 च्या कायद्यान्वये …….. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. सर जॉन लॉरेन्स लॉर्ड डलहोसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड स्टॅनले18. सौदी अरेबिया या देशाचे चलन – युरो येन रियाल अफगाणी19. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. मीरा कुमार डॉ. वैजयंती माला सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन20. मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? समुद्राची खोली वाऱ्याचा वेग द्रव पदार्थाची घनता पेशीचे आकारमान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Shubham gite
15