General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2024 1. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ? 1924 1919 1913 1920 2. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. बांगलादेशचा राष्ट्रीय सण हॉकी आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे. व्हॉलीबॉल हा श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ जु जित्सू हा आहे. 3. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले. 4. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर 5. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? खरोष्टी देवनागरी ग्रीक ब्राह्मी 6. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ? गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ हरी देशमुख विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ गणेश आगरकर 7. 1858 च्या कायद्यान्वये …….. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. लॉर्ड कॅनिंग सर जॉन लॉरेन्स लॉर्ड डलहोसी लॉर्ड स्टॅनले 8. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या. जुनागढ-हेद्राबाद-काश्मिर काश्मीर-हैद्राबाद-भोपाळ हेद्राबाद-भोपाळ-झांशी भोपाळ-जुनागढ-बडोदा 9. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? दिल्ली नागपूर मुंबई कोलकाता 10. मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? समुद्राची खोली पेशीचे आकारमान द्रव पदार्थाची घनता वाऱ्याचा वेग 11. सौदी अरेबिया या देशाचे चलन – अफगाणी युरो रियाल येन 12. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी तोरणमाळ आंबोली पन्हाळा 13. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ? भैरवगड महादेवगड सुधागड पारगड 14. 1882 पर्यंत देशात एकूण ……….. महाविद्यालये स्थापन झाली होती. 72 66 81 59 15. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा. अर्धवर्तुळाकार आयातकार लंबवर्तुळाकार वर्तुळाकार 16. ब्रिटिश प्रशासन कायदे करार व परिषदा भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ? लॉर्ड मेयो वॉरन हेस्टिंग लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन 17. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली. हरीजन राष्ट्र बॉम्बे बहुजन 18. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. सुमित्रा महाजन मीरा कुमार निर्मला सीतारामन डॉ. वैजयंती माला 19. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे? 1992 1968 1995 1991 20. लाहोर येथील सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ……….. यांनी केले. बिपिनचंद्र पाल भगतसिंग वल्लभभाई पटेल लाला लजपतराय Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222
13
Shubham gite
15