General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/11/2024 1. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत? पिंपरी चिंचवड – भोसरी- बारामती व भोर लोणावळे – जेजुरी – शिक्रापूर व चाकण हडपसर – गुलटेकडी दिलेले सर्वच2. लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले त्याचे मुख्य सुत्रधार कोण होते ? श्यामजी कृष्णा वर्मा मादाम कामा सरदार सिंग राणा वि.दा.सावरकर3. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश पंजाब4. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ? 25 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष5. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान – नागपूर रत्नागिरी रायगड कोल्हापूर6. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? सर्वाधिक वनांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा7. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते ? 11 5 9 108. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते ? विनायक दा. सावरकर बाळ गंगाधर टिळक श्यामजी कृष्ण वर्मा गोपालकृष्ण गोखले9. पारसी नवीन वर्ष म्हणजे ….. नवरोज पासओवर रोश हशाना हिनमत्सुरी10. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे. यमुना कृष्णा गंगा साबरमती11. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती ? पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर12. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीशांविरुध्द भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरु हे कोणत्या गावाचे होते ? पूणे रत्नागिरी सोलापूर खेड13. अकोला हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? कोकण पुणे अमरावती औरंगाबाद14. खालीलपैकी कोणते समाजसुधारक दिर्घआयुषी ठरले? धोंडो केशव कर्वे विष्णुबुवा ब्रह्मचारी यापैकी नाही न्या. रानडे15. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ? नागपूर झेंडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह बार्डोली सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह16. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. उस्मानाबाद सोलापूर औरंगाबाद बीड17. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. रेगुर कऱ्हार खरडी सिहार18. सूर्यमालेतील पिवळा ग्रह : गुरू : : सूर्यमालेतील हिरवा ग्रह : ? नेपच्यून युरेनस शनि मंगळ19. सन 1971 च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी ….. होते. इंदिरा गांधी राजीव गांधी लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरु20. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला. महात्मा गांधी गणेश वासुदेव जोशी न्यायमूर्ती रानडे महात्मा ज्योतीबा फुले Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 / 20