General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/11/2024 1. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. बीड औरंगाबाद सोलापूर उस्मानाबाद2. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीशांविरुध्द भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरु हे कोणत्या गावाचे होते ? पूणे खेड सोलापूर रत्नागिरी3. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ? 30 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष4. अकोला हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? कोकण पुणे अमरावती औरंगाबाद5. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ? खेडा सत्याग्रह बार्डोली सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह नागपूर झेंडा सत्याग्रह6. खालीलपैकी कोणते समाजसुधारक दिर्घआयुषी ठरले? यापैकी नाही विष्णुबुवा ब्रह्मचारी धोंडो केशव कर्वे न्या. रानडे7. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला. न्यायमूर्ती रानडे महात्मा ज्योतीबा फुले गणेश वासुदेव जोशी महात्मा गांधी8. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान – नागपूर रत्नागिरी कोल्हापूर रायगड9. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे. कृष्णा साबरमती यमुना गंगा10. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब11. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते ? गोपालकृष्ण गोखले विनायक दा. सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा बाळ गंगाधर टिळक12. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत? दिलेले सर्वच पिंपरी चिंचवड – भोसरी- बारामती व भोर हडपसर – गुलटेकडी लोणावळे – जेजुरी – शिक्रापूर व चाकण13. पारसी नवीन वर्ष म्हणजे ….. रोश हशाना नवरोज पासओवर हिनमत्सुरी14. लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले त्याचे मुख्य सुत्रधार कोण होते ? वि.दा.सावरकर सरदार सिंग राणा श्यामजी कृष्णा वर्मा मादाम कामा15. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? कुस्तीगिरांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा16. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती ? कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर17. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. रेगुर खरडी सिहार कऱ्हार18. सन 1971 च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी ….. होते. पंडित जवाहरलाल नेहरु इंदिरा गांधी राजीव गांधी लाल बहादूर शास्त्री19. सूर्यमालेतील पिवळा ग्रह : गुरू : : सूर्यमालेतील हिरवा ग्रह : ? युरेनस नेपच्यून मंगळ शनि20. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते ? 10 5 11 9 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15 / 20