General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137

1. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते.

 
 
 
 

2. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

3. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला.

 
 
 
 

4. पारसी नवीन वर्ष म्हणजे …..

 
 
 
 

5. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व कोणाकडे होते ?

 
 
 
 

6. सन 1971 च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी ….. होते.

 
 
 
 

7. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान –

 
 
 
 

8. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीशांविरुध्द भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरु हे कोणत्या गावाचे होते ?

 
 
 
 

9. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यामार्फत चालते ?

 
 
 
 

10. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणते समाजसुधारक दिर्घआयुषी ठरले?

 
 
 
 

12. अकोला हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो?

 
 
 
 

13. सूर्यमालेतील पिवळा ग्रह : गुरू : : सूर्यमालेतील हिरवा ग्रह : ?

 
 
 
 

14. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती ?

 
 
 
 

15. भातास उपयुक्त असलेली ………. या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे.

 
 
 
 

16. लोकसभा सदस्यासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ?

 
 
 
 

17. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

18. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे.

 
 
 
 

19. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ?

 
 
 
 

20. लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले त्याचे मुख्य सुत्रधार कोण होते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 137 | सामान्य ज्ञान टेस्ट 137”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!