General Knowledge Mix Test 142 | सामान्य ज्ञान टेस्ट 142

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे.
विधान 2)येर्निसियापेस्टीस या जिवाणूमुळे प्लेगची लागण होते.

 
 
 
 

2. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.

 
 
 
 

3. गावातील रस्त्यांसंबंधीचे वाद मिटविण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात येते?

 
 
 
 

4. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ?

 
 
 
 

7. 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण ?

 
 
 
 

8. पोलीस पाटलाची नेमणूक ……. करतो.

 
 
 
 

9. कटक मंडळाचा सचिव ……………. असतो त्याची नियुक्ती संरक्षण मंत्रालय करते.

 
 
 
 

10. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या ………. या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली.

 
 
 
 

11. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन …… येथे भरले होते.

 
 
 
 

12. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

13. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते.

 
 
 
 

14. योग्य विधान ओळखा.
1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते.
2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते.
विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते.

 
 
 
 

16. कोंढाणा गड सर करणारे कोण ?

 
 
 
 

17. अ वर्ग नगरपालिकेसाठी …….. दर्जाचा मुख्याधिकारी असतो.

 
 
 
 

18. ज्योतीबांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली?

 
 
 
 

19. गोदावरी नदीवरील (जायकवाडी) जलविद्युत प्रकल्पास … देशाचे साहाय्य लाभले आहे

 
 
 
 

20. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 142 | सामान्य ज्ञान टेस्ट 142”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now