General Knowledge Mix Test 142 | सामान्य ज्ञान टेस्ट 142 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2024 1. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? राजर्षी शाहू महाराज साने गुरुजी महात्मा गांधी कर्मवीर भाऊराव पाटील2. गोदावरी नदीवरील (जायकवाडी) जलविद्युत प्रकल्पास … देशाचे साहाय्य लाभले आहे जर्मनी रशिया इंग्लंड जपान3. ज्योतीबांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली? 11 मे 1888 5 सप्टेंबर 1875 2 जुन 1876 3 ऑगस्ट 18484. योग्य विधान निवडा. विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते. विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर5. गावातील रस्त्यांसंबंधीचे वाद मिटविण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात येते? गाव रस्ता समिती आम समिती महसुल समिती यापैकी नाही6. योग्य विधान ओळखा. 1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. 2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर7. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. डॉ.आंबेडकर महात्मा फुले सुभाषचंद्र बोस कर्मवीर भाऊराव पाटील8. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा. तराने हिंद गीतारहस्य माझी जन्मपेठ यापैकी नाही.9. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते? रमाकांत रॉय चंद्रशेखर रॉय प्रफुल्ल रॉय भूपेंद्रनाथ रॉय10. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते. यापैकी नाही. गोविंदाग्रज गोविंदाग्रज व बाळकराम या दोन्हीही बाळकराम11. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड कर्नाटक छत्तीसगड आसाम12. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन …… येथे भरले होते. लाहोर सिंध दिल्ली कराची13. 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण ? शहीद भगतसिंह विनायक दामोदर सावरकर रास बिहारी बोस बाळशास्त्री जांभेकर14. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या ………. या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. रिऑर्गनायझेशन अँक्ट 1961 बॉम्बे – गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 बॉम्बे रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 196015. योग्य विधान निवडा. विधान 1) प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. विधान 2)येर्निसियापेस्टीस या जिवाणूमुळे प्लेगची लागण होते. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दिलेली दोन्ही विधाने योग्य दोन्हीं विधाने चूक16. कटक मंडळाचा सचिव ……………. असतो त्याची नियुक्ती संरक्षण मंत्रालय करते. गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी17. अ वर्ग नगरपालिकेसाठी …….. दर्जाचा मुख्याधिकारी असतो. वर्ग – 3 वर्ग – 2 किंवा वर्ग – 3 वर्ग – 2 वर्ग – 118. पोलीस पाटलाची नेमणूक ……. करतो. P.S.I. S.D.M. Dy.SP. S.D.P.O.19. कोंढाणा गड सर करणारे कोण ? सुर्याजी मालुसरे मुरारबाजी येसाजी कंक बाजीप्रभू देशपांडे20. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ? जयपूर अमृतसर कोची मुंबई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10