General Knowledge Mix Test 142 | सामान्य ज्ञान टेस्ट 142 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. विधान 2)येर्निसियापेस्टीस या जिवाणूमुळे प्लेगची लागण होते. दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दिलेली दोन्ही विधाने योग्य2. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. डॉ.आंबेडकर महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील सुभाषचंद्र बोस3. गावातील रस्त्यांसंबंधीचे वाद मिटविण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात येते? गाव रस्ता समिती महसुल समिती यापैकी नाही आम समिती4. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा. यापैकी नाही. तराने हिंद माझी जन्मपेठ गीतारहस्य5. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक आसाम छत्तीसगड उत्तराखंड6. झरण्यांचे शहर : श्रीनगर : : गुलाबी शहर : ? जयपूर मुंबई अमृतसर कोची7. 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण ? बाळशास्त्री जांभेकर विनायक दामोदर सावरकर रास बिहारी बोस शहीद भगतसिंह8. पोलीस पाटलाची नेमणूक ……. करतो. P.S.I. Dy.SP. S.D.P.O. S.D.M.9. कटक मंडळाचा सचिव ……………. असतो त्याची नियुक्ती संरक्षण मंत्रालय करते. गट विकास अधिकारी कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी10. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या ………. या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. रिऑर्गनायझेशन अँक्ट 1961 बॉम्बे – गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 गुजरात रिऑर्गनायझेशन अँक्ट 1960 बॉम्बे रिऑर्गनायझेशन अँक्ट 196011. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन …… येथे भरले होते. कराची लाहोर सिंध दिल्ली12. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते? चंद्रशेखर रॉय भूपेंद्रनाथ रॉय प्रफुल्ल रॉय रमाकांत रॉय13. राम गणेश गडकरी यांना ……… नावाने ओळखले जाते. गोविंदाग्रज व बाळकराम या दोन्हीही यापैकी नाही. बाळकराम गोविंदाग्रज14. योग्य विधान ओळखा. 1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. 2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर15. योग्य विधान निवडा. विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते. विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर16. कोंढाणा गड सर करणारे कोण ? मुरारबाजी सुर्याजी मालुसरे येसाजी कंक बाजीप्रभू देशपांडे17. अ वर्ग नगरपालिकेसाठी …….. दर्जाचा मुख्याधिकारी असतो. वर्ग – 3 वर्ग – 2 किंवा वर्ग – 3 वर्ग – 1 वर्ग – 218. ज्योतीबांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली? 3 ऑगस्ट 1848 11 मे 1888 2 जुन 1876 5 सप्टेंबर 187519. गोदावरी नदीवरील (जायकवाडी) जलविद्युत प्रकल्पास … देशाचे साहाय्य लाभले आहे इंग्लंड रशिया जर्मनी जपान20. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी कर्मवीर भाऊराव पाटील साने गुरुजी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10